हॅँगरवरून एखादा शर्ट सरकून पडावा तसं कलाकारामधून पात्र निसटून जातं. जणू तासा-दीडतासासाठी भाडय़ानं दिलेली शरीराची खोली नीटनेटकी करून पात्र निघून जातं आणि पुन्हा आपण ‘आपण’ होतो. हजार हत्तींचं बळ असलेल्या पायांना अचानक गोळे येतात. उसनी दिलेली ऊ ...
खून, दरोडा आणि बलात्कारप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या 6 आरोपींची अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. आणि पोलिसांवर कारवाई करत खर्या आरोपींना शोधण्याचे आदेशही दिले. मात्र ही घटना अपवाद नाही, ...
सामाजिक काम म्हणजे काय, हे मला काम करताना कळलं. लक्षात आलं की, आपण काही वेगळं करायचं नसतंच. लोकांसोबत काम करायचं, ते काय म्हणतात हे ऐकून त्यांचे प्रश्न सोडवायला जमेल तशी मदत करायची. तोच आपला आनंद. ...