कर्णबधिर तरुण. त्यांच्यावर अलीकडेच पुण्यात लाठीचार्ज झाला, म्हणून तेवढय़ापुरत्या बातम्या झळकल्या; पण त्यापलीकडे कसे जगतात हे तरुण? शब्दच नाहीत तर कसं व्यक्त होतात, कुठं घुसमट होतेय आणि कुठं रोजीरोटीचे प्रश्न छळतात. त्यांच्याशी ‘बोलून’, समजून घेतलेला ह ...
एको चेंबर्स आणि फिल्टर बबल्स या सोशल मीडियातल्या दोन संकल्पना. त्या आपल्याला एका चौकटीत कोंबून एकसुरी माहिती आपल्यावर लादतात. आपले विचार, मतं, आपलं वागणंच नाही तर जगणंही त्या ‘एकलकोंडं’ करून टाकतील, असं भय आहे. ...
लहानपणापासूनच अक्षयला खेळाची खूप आवड. इतकी, की पालकांनी घरात कोंडल्यावर खिडकीच्या बारीक गजांतूनही तो पसार व्हायचा. तलवारबाजीची आवड लागल्यावर तलवार नव्हती, तर काठीचीच तलवार करून खेळला, पण जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं. नव्य ...
ज्या विषयांची परीक्षा होणार, त्या विषयांची प्रश्नपत्रिका खुद्द विद्यापीठानंच संकेतस्थळावर टाकणं, ज्या पदव्यांना मुळात मान्यताच नाही, अशा पदव्या खुद्द विद्यापीठानंच वाटणं, परीक्षा एका विषयाची आणि बारकोड दुसऱ्याच विषयाचा.. कॉप्या पुरवण्यात प्रशासनानंच ...