कुठला कोर्स करू? कुठं शिकायला जाऊ, या प्रश्नाचं उत्तर देणारे ‘एक्सपर्ट’ यापुढे महत्त्वाचे असतील. करिअर काउन्सिलर वेगळे हे फक्त शिकायचं काय नि कुठं याची वाट दाखवतील! ...
वृद्धांची काळजी आणि देखभाल ही आता नवीन रोजगार संधीच नाही, तर स्वतंत्र व्यवसाय संधी होऊ शकते! तरुणांची संख्या कमी आणि ज्येष्ठांची जास्त अशी समस्या घेऊन जगणार्या काळात ही समस्या तरुण हातांना रोजगार देऊ शकते. ...
आजच्या तारुण्याला सगळ्यात मोठं व्यसन कुठलंय? -मोबाइलचं. नुस्ता सोशल मीडिया नाही, तर वेबसिरीज, व्हिडीओ गेम्स, पोर्न साइट यांनी त्यांची झोप उडवली तर आहेच; पण त्यांना वळच्या माणसांपासूनही तोडलं आहे, असं अभ्यासक म्हणतात. तरुण मुलांचं आयुष्य मोबाइलच्या ...
हातात मोबाइल आहे, त्यावर पोर्न आहे, सोशल मीडियात सारं उघडंवाघडं दिसतंय. वयात येण्याचं वय कमी झालं आहे, शरीरसंबंधांची उत्सुकता आहे अशा तरुण मुला-मुलींवर बंदी लादून प्रश्न सुटणार नाही; मात्र त्यांना सुरक्षिततेचं भान दिलं तर कदाचित ते जबाबदारीनं वागतील ...
मी हे करणार ते करणार, मला हे येतं, ते तर माहितीच आहे, घरच्यांना काही कळत नाही, मी पळूनच जाणार आहे, तसाही मी काही दिसायला बरा नाही म्हणून लोक कमी लेखतात अशा भलत्याच भ्रमात अडकवून नुस्ते ढिम्म बसून राहणारे अनेकजण. त्यांना सांगावंसं वाटतं, भय्या, पहलो न ...
पालकांचा पैसा हातात आहे, आणि त्यांच्या मुलांकडून अपेक्षाही नाहीत. ते म्हणतात, कर काय करायचं ते ! त्याचा परिणाम म्हणून आजच्या तरुण मुलांसमोर व्यक्तिमत्त्वाला पोखरणारे हे 6 प्रश्न उभे आहेत.. ...