गोपीचंद सांगतात, ‘ जर चॅम्पिअन व्हायचं असेल तर आयुष्यात तडजोड करून चालत नाही. खेळाडूचं आयुष्य सोपं नसतं. स्वतर्ला खेळाडू म्हणून घडवणंही सोपं नसतं. पूर्ण फोकस. संपूर्ण समर्पण, मेहनत आणि सराव याशिवाय जिंकताच काय उत्तम खेळताही येऊ शकत नाही. ...
सिंधू म्हणते, माझ्यापेक्षा सरांचा माझ्यावर विश्वास जास्त आहे. त्यामुळे त्यांना ना माझ्या कष्टाची पर्वा आहे. ना रडण्याची, न दुखण्याखुपण्याची. त्यांनी एकच गोष्ट शिकवली, मागे हटायचं नाही, हार मानायची नाही! ...
तरुण मुलांचे अड्डे तर हमखास काही हॉटेल्सवर जमलेले दिसतात. कॉलेजात डबा नेणं हे तर अनेकांना भयंकर काहीतरी वाटतं. मात्र प्रश्न असा आहे की, हे बाहेरचं खाणं आणि त्यातही हॉटेल्समधली स्वयंपाकघरं, तिथली स्वच्छता याचा काही विचार केला जातो का? ...
नायजेरियाच्या कदुना राज्यातील 19-20 वर्षाची मुलं. त्यांच्याकडे ना पैसा आहे, ना टेक्नॉलॉजी, ना सिनेमा बनवण्याचं काही प्रशिक्षण; तरीही ते सायफाय शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत आणि त्या जगभर चर्चेतही आहेत. ...
ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करणारे तरुण मुलं पटकन हबकून जातात. मात्र त्यांनी धीर न सोडता काही गोष्टी सावधपणे केल्या, तर मंदीतूनही संधीची वाट चालता येऊ शकेल. ...