मुरमु-याचंपोतं?

By Admin | Updated: November 13, 2014 21:36 IST2014-11-13T21:36:44+5:302014-11-13T21:36:44+5:30

हे असं का होतंय ज्याचं-त्याचं?व्हिटॅमिन डी - बी 12 याबरोबरच आयर्न आणि कॅल्शियमच्या ‘डेफिशियन्सी’मुळे तरुण सळसळत्या आयुष्यांवर अकाली आजारपणाची झाक णं पडताहेत.

Murumu- | मुरमु-याचंपोतं?

मुरमु-याचंपोतं?

थोडंसं काम केलं की,

एकदम दमायलाच होतं.
सतत विकनेस !
जरा काही झालं की चिडचिड.
कशात लक्ष लागत नाही.
एकदम ‘फटीग’ येतो.
चक्करबिक्करपण येतात!
नुस्तं गाडीवरून पडण्याचं 
किरकोळ निमित्त होतं आणि 
डायरेक्ट पायाला 
हेअरलाईन फ्रॅरच!
मुलींच्या चम्स,
म्हणजे पिरियडस;
कध्धी वेळेवर नाही येत!!
वजन तर वाढतंय,
दिसतो एकदम खात्यापित्या घरचे.
पण तब्येतीची सतत कुरकुर!
हे असं का होतंय ज्याचं-त्याचं?व्हिटॅमिन डी - बी 12 याबरोबरच आयर्न आणि कॅल्शियमच्या ‘डेफिशियन्सी’मुळे तरुण सळसळत्या आयुष्यांवर अकाली आजारपणाची झाक णं पडताहेत.
तुम्हीपण आहात का त्यांच्यात?
तर मग उलटा पान 3
 
व्हिटॅमिन डी - बी 12 याबरोबरच आयर्न आणि कॅल्शियमच्या ‘डेफिशियन्सी’मुळे तरुण सळसळत्या आयुष्यांवर अकाली आजारपणाची झाक णं पडताहेत.
तुम्हीपण आहात का त्यांच्यात?
 

Web Title: Murumu-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.