मोबाइलला बनवा स्कॅनर

By Admin | Updated: October 8, 2015 20:46 IST2015-10-08T20:46:02+5:302015-10-08T20:46:02+5:30

सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात स्मार्टफोन नावाप्रमाणोच स्मार्ट झाले आहेत. आता हेच बघा ना, पूर्वी तुम्हाला एखादे डाक्युमेंट

Mobile Scanner Scanner | मोबाइलला बनवा स्कॅनर

मोबाइलला बनवा स्कॅनर

सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात स्मार्टफोन नावाप्रमाणोच स्मार्ट झाले आहेत. आता हेच बघा ना, पूर्वी तुम्हाला एखादे डाक्युमेंट स्कॅन करायचं असल्यास स्कॅनर, कॉम्प्युटर यासोबतच स्कॅनर ऑपरेट करण्यासाठी लागणारं बेसिक ज्ञान तरी लागायचंच. काही स्कॅन करायचं म्हटलं की स्कॅनर, कॉम्प्युटर नसेल तर मग एखादं डीटीपी सेंटर गाठून ते कागद स्कॅन करून घ्यावे लागायचे.  काही साधे माहितीचे कागद स्कॅनकरायचे तर किती भानगडी कराव्या लागत असत. आता मात्र तुमचा स्मार्टफोनच उत्तम स्कॅन करू शकतो. 

आपल्याला आता कामासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं नेहमी जवळ बाळगावी लागतात. पॅन क ार्ड, पासपोर्ट,  बँक  पासबुक , आधार क ार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट फ ोटो असं बरंच काही हाताशी लागतं. मूळ कागदांपेक्षा डिजिटल कॉपी जवळ ठेवणंही सोपं असतं. भारत सरकारने तर आता तुमच्या डिजिटल कॉपी अर्थात सॉफ्ट कॉपी सांभाळून ठेवण्यासाठी मोफत डिजिटल लॉकरसुद्धा सुरूकेलं आहे. म्हणजेच जेव्हा केव्हा तुम्हाला या कागदपत्रंची गरज पडेल तेव्हा ते काही क्षणात उपलब्ध होतील. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं स्कॅन करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी स्कॅनर म्हणून तुमचा फोन मदत करू शकतो. 
त्यासाठीच फोनमधे हे स्कॅनर अॅप डाऊनलोड करून घ्या. 
त्याचं नाव आहे,
 कॅमस्कॅनर-फोन पीडीएफक्रिएटर.
या स्कॅ नर अॅपमुळे तुमचा स्मार्टफोन स्कॅ नर म्हणून वापरता येऊ शकतो. गरज पडेल तेव्हा तुम्ही या कागदपत्रंची एक तर प्रिंट क ाढू शक ता किं वा ई-मेल क रू  शक ता किं वा ही कागदपत्रे तुमच्याच स्मार्टफ ोनवर समोरच्याला दाखवू शक ता. 
 
आहे काय हे अॅप?                                                   कॅमस्कॅनर-फोन पीडीएफक्रिएटर या अॅपचे महत्त्वाचे फ ीचर म्हणजे हे अॅप मोफ त उपलब्ध आहे. कॅमस्कॅनर डॉट कॉमवर साइन अप केले तर दोनशे एमबी क्लाउड स्टोरेज स्पेस फ्री देखील मिळते ज्यावर तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सेव्ह करूशकता.                            क्विक स्कॅन                                              कॅ मस्कॅ नर या अॅपचा वापर क रू न तुम्ही कु ठलीही क ागदपत्रे अगदी क ाही क्षणात स्मार्टफ ोन कॅ मे:याचा वापर करून स्कॅ न क रू  शक ता. त्यासाठी तुम्हाला जी क ागदपत्रे स्कॅ न क रायची आहेत त्याचा सर्वप्रथम या अॅपच्या मदतीने फ ोटो घ्यावा लागेल. नंतर या अॅपमधील फ ीचरचा वापर करून कागदपत्रं क्र ॉप क रू न स्कॅ न क रावी लागतील. स्कॅन झालेले डाक्युमेंट पीडीएफकिंवा जेपीजी यापैकी कोणत्याही फॉरमॅटमधे शेअर करता येईल.
  बेस्ट क्वॉलिटी :                                           या अॅपमधे असलेल्या अॅटो इन्हांसिंग या फ ीचरमुळे कॅ मस्कॅ नरचा वापर करून स्कॅ न के लेली क ागदपत्रे अत्यंत क्लिअर आणि शार्प असतात. त्यामुळे कागदपत्रंवर असलेली सहीदेखील ज्या क लरमध्ये आहे त्याच क लरमधे यामधे स्कॅ न होते.                          इझी सर्च :                                                कॅ मस्कॅ नरचा वापर क रू न जेव्हा हजारो क ागदपत्रे मोबाइलमधे स्कॅ न केले जातील. तेव्हा जर तुम्हाला एखादे स्कॅ न के लेले क ागदपत्र शोधायचे असतील, तर या अॅपमधे असलेल्या इझी सर्च या फ ीचरमुळे क ाही सेकंदांतच तुम्ही ती क ागदपत्रे शोधू शकता. क ारण यामधे ओसीआर या फीचरमुळे तुमच्या क ागदपत्रला क ी-वर्ड देण्याची सुविधा आहे.                                 पीडीएफ :                                                    कॅ मस्कॅ नरमधे स्कॅ न के लेली कागदपत्रंची डायरेक्ट पीडीएफ  फ ाईल तयार क रण्याची सुविधा या अॅपमधे आहे. त्यामुळे तुम्ही स्कॅ न के लेली कागदपत्रे कु ठल्याही क ॉम्प्युटरवर ओपन होतात. त्यामुळे तुम्ही क ागदपत्रे स्कॅ न के ले आणि ते ओपन झाले नाही, असे होत नाही.  
डॉक्युमेंट मॅनेजमेंट :                                       या अॅपमधे तुम्ही तुमच्या क ागदपत्रंचा ग्रुपदेखील तयार क रू  शक ता. जसे की, समजा तुमची शैक्षणिक  क ागदपत्रे  स्कॅ न क रू न तुम्हाला एक ा ठिक ाणी ठेवायची असतील, तर त्याला एज्युकेशनल असे नाव देऊ न त्या ग्रुपमधे तुमची सगळी मार्क मेमो, सर्टिफिके ट्स, क ॉलेजचे आयडी        क ार्ड, हॉल तिक ीट आदिंचा एक  ग्रुप करू  शक ता. म्हणजे क ागदपत्रे शोधायला सोपे जाते. त्याचप्रमाणो कागदपत्रे तारखेप्रमाणो सेव्ह क रण्याची, तसेच एखाद्या महत्त्वाच्या क ागदपत्रंना पासवर्ड देण्याची सुविधासुद्धा यामधे आहे. म्हणजे तुमची महत्त्वाची क ागदपत्रे क ोणी बघू शक णार नाही.                    शेअर अँड अपलोड :                                    कॅ मस्कॅ नरचे सगळ्यात महत्त्वाचे फीचर म्हणजे तुम्ही स्कॅ न के लेली क ागदपत्रे किं वा फ ोटोज् क ाही क्षणांत ई-मेल     क रण्याची किं वा फे सबुक  किं वा तत्सम सोशल नेटवर्कि ग साइटवर शेअर करण्याची सगळ्यात चांगली सुविधा       यात आहे. म्हणजे तुम्हाला एखादे कागदपत्र स्कॅ न क रू न लगेच ई-मेल क रायचे असल्यास याचा वापर क रू न तुम्ही ते क रू  शक ता.
अधिक माहितीसाठी पहा.
 
- अनिल भापकर

Web Title: Mobile Scanner Scanner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.