शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

ती म्हणजे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 8:41 AM

‘आॅक्सिजन’ने आवाहन केलं आणि तरुण दोस्तांनी महिला दिनानिमित्त ‘तिच्यासाठी’ तारीफोंके फूल भेजे. त्या फुलांचा हा अनोखा हार.

ती म्हणजे.. असं म्हंटलं की तिची कितीतरी रुपं येतात समोर, कितीतरी आठवणी जाग्या होतात. तिचं नसणं जीव कातर करतो आणि असताना चिडणं काळजाला घरं पाडतं.. पण ती असतेच.. ‘तिचं’ आयुष्यातलं स्थान सांगायचं तर शब्द कमी पडतात आणि डोळ्यांत पाण्याचे झरे फुटतात.. हे सारं असतं, तेव्हाही ती असते, आणि ती नसते, तेव्हाही ती असतेच.. तिचं आपलं स्थान उलगडून सांगणाºया काही हळूवार, सुखद, तरल आणि सच्च्या भावना तरुण दोस्तांनी आॅक्सिजनसोबत वाटून घेतल्या.. ‘आॅक्सिजन’ने तरुण दोस्तांना सांगितलं होतं की, ती म्हणजे... हे वाक्य पूर्ण करा आणि शूट करून आम्हाला पाठवा.. व्हीडीओंचा अक्षरश: पूर आला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून  ते सारे व्हीडीओ पाहून आम्हीही सुखावलो..

कधी हसलो, कधी रडलो.. कधी तर रडता रडता हसलो.. त्या साऱ्या दोस्तांचे मनापासून धन्यवाद. आणि आता सरप्राइज..‘आॅक्सिजन’ने प्रॉमिस केल्याप्रमाणं हे घ्या सरप्राइज.. तुम्ही सगळ्यांनी पाठवलेल्या व्हिडीओंतून आम्ही व्हीडीओंचा एक हार गुंफलायत्यातून एक नवा व्हीडीओ साकारलाय.. ‘लोकमत’च्या वेबसाइटवर आणि फेसबुकवरही तुम्हाला हे दोन व्हीडीओ पाहता येतील..पाहा त्यात तुमचाही चेहरा दिसेल.. त्यासाठीच्या या दोन लिंक्स..

https://goo.gl/4hXo6u

- https://goo.gl/uV4p7r

- https://goo.gl/jHzhg1

https://goo.gl/ALzzZt 

उल्लेखनीय प्रतिसाद.काही व्हीडीओ त्यातल्या तांत्रिक अडचणींमुळेसहभागी करून घेता आले नाहीत;मात्र या उपक्रमात सहभागी झालेल्यादोस्तांची ही नावं..राजेश पाटील (जळगाव), तुषार ढोले ( पिंपळगाव निपाणी, अहमदनगर), सुरेश हिरे (नाशिक), अमोल गोरे (नाशिक), राजेंद्र लोहारे (पैठण), पृथ्वीराज पाटील (सोलापूर), अमोल कोल्हे ( खाकुर्डी, जि. नाशिक), प्रशांत पाटील (चिंचोली, जि. जळगाव), काशीनाथ रेऊर, सॅम अत्राम (लोहारा, जि. यवतमाळ), प्रतीक चोरडिया (औरंगाबाद), अभिषेक दुरूगाले (कोल्हापूर), गोविंद कुलकर्णी (औरंगाबाद), दीपेश राजपूत (औरंगाबाद), प्रथमेश महाजन, सुधीर तिदार (नाशिक), मोरेश्वर चतूर (उमरडा, जि. यवतमाळ), प्रथमेश नवले, धीरज चामे (ताजबंद, जि. लातूर) किरण चव्हाण, मंगेश खोकले, अक्षय तावर (तरहाळा, जि. वाशिम), शुभम जाधव (वरणगाव), रणवीर पवार (अकोला), धीरज इंगळे (अकोला), रेणुकादास मुक्कावार (धर्माबाद, जि. नांदेड), आसिफ मणियार (अहमदपूर, जि. लातूर), आकाश मोरे (खापरवाडा, जि. अकोला), महेश मोरे (औरंगाबाद), विश्वजित घोडगे, कुणाल गोटेफोडे (लाखंदूर, जि. भंडारा), विकास पवार (दिंडोरी, जि. नाशिक), सुनील अवचर (मेडसिंगा, जि. उस्मानाबाद), अक्षय बर्वे (ओझर, जि. नाशिक), मनोज आहेर (बदलापूर), गंगाधर दळवी (दोनवाडा, बसमत, हिंगोली)