लोकमत युवा नेक्स्ट
By Admin | Updated: December 19, 2014 00:29 IST2014-12-19T00:29:09+5:302014-12-19T00:29:09+5:30
युवा नेक्स्टची वादविवाद स्पर्धा रद्द

लोकमत युवा नेक्स्ट
य वा नेक्स्टची वादविवाद स्पर्धा रद्द(युवा नेक्स्टचा लोगो वापरावा )नागपूर : लोकमत युवा नेक्स्टतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा २० डिसेंबरला लोकमत भवनातील ११ व्या माळ्यावर आयोजित करण्यात आली होती. काही कारणास्तव २० डिसेंबरला होणारी स्पर्धा रद्द करण्यात आली असून, लवकरच स्पर्धेची पुढची तारीख घोषित करण्यात येणार आहे.