हॅट जॉब्ज
By Admin | Updated: May 30, 2014 11:02 IST2014-05-30T11:02:47+5:302014-05-30T11:02:47+5:30
आपल्याला माहितीच नाही, त्या वाटेनं निघालेली काही भन्नाट कामं. नव्या जगात निर्माण झालेली काही अत्याधुनिक करिअर्स

हॅट जॉब्ज
आपल्याला माहितीच नाही, त्या वाटेनं निघालेली काही भन्नाट कामं.
नव्या जगात निर्माण झालेली काही अत्याधुनिक करिअर्स
स्पीच थेरपिस्ट
व्हिरीओलॉजिस्ट
बारटेंडर
एथिकल हॅकर्स
स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट
मीडिया प्लॅनर
अँनिमल थेरपिस्ट
फूड स्टायलिस्ट
फॉरेन्सिक एक्स्पर्ट
सेट डिझाइनर
माणसांवर उपचार करायला
‘माणसांची’ नाही
प्राण्यांची मदत घेतात?
त्यासाठी प्राण्यांना
ट्रेन करतात
ऐकलंय कधी हे काम?
अँनिमल थेरपिस्ट
व्हायरल इन्फेक्शन तर काय हल्ली
कुणालाही होतं?
पण ते कशानं होतं?
कुठल्या व्हायरसनं होतं?
त्यावर उपाय आहे का?
कोण शोधतं हे सारं?
व्हिरीओलॉजिस्ट
निवडणूक काळात
कुणाच्या मीडिया मॅनेजमेण्टमुळे
‘मोदी’ घरोघर पोहचले?
कोण असतात हे लोक?
कसं करतात हे
मीडिया प्लॅनिंग?
मीडिया प्लॅनर
पब-डिस्कमध्ये रमणारं नाईट लाइफ आता
आपल्याकडेही बर्यापैकी रुळायला लागलं?
त्या जगात सुटाबुटात वावरणारे वाईन मिक्स
करून रंग भरणारे नेमके कोण असतात?
बारटेंडर
कधी येत असेल का धोनीलाही डिप्रेशन?
मोठय़ा पराभवानंतर किंवा त्याहून मोठय़ा
सेंच्युरीनंतर कोहली कसा राहत असेल
जमिनीवर? घेत असेल का
कौन्सिलरची मदत? कुणाची?
स्पोर्ट्स कौन्सिलर
दहशतवादीतही मोठे टेकसॅव्ही असतात,
कोड लँग्वेज वापरून कम्युनिकेट करतात.
त्यांचं जाळं कोण तोडतं?
एथिकल हॅकर
बोलताना अडखळणं,
त्यातून कॉन्फिडन्स कमी होणं,
बोलताच न येणं यावर उपचार कोण करतं?
स्पीच थेरपिस्ट
फॅशन, स्टायलिस्ट असतात पण जेवणाचं
कसलं स्टायलिंग करतात? कसं करतात?
फूड स्टायलिस्ट
‘सीआयडी’ पाहता ना, त्यातला तो डॉक्टर?
कसे शोधतो पुरावे? कोण असतात हे लोक?
फॉरेन्सिक एक्स्पर्ट