FUTURE JOB
By Admin | Updated: May 7, 2015 18:09 IST2015-05-07T18:09:38+5:302015-05-07T18:09:38+5:30
काही अशी कामं जी आजवर अस्तित्वातच नव्हती; आणि काही तर अशी की, आज त्यांना फार भाव नसला तरी भविष्यात त्यांना प्रचंड डिमाण्ड असेल!

FUTURE JOB
असं कुठं काम असतं का?
करिअर स्पेशल-2 नव्याको-या भन्नाट करिअर वाटांची एक झलक..
आयमॅक्स स्क्रीन क्लीनर क्राऊड सोर्सिग मॅनेजर
गॅमिफिकेशन इंजिनिअर रोबोट कौन्सिलर
मीडिया रिमिक्सर ईमेल मार्केटर
प्रमोशन व्हिडीओ मेकर गार्बेज डिझायनर
सिम्पलिसिटी एक्सपर्ट युजर एक्सपिरीअन्स डिझायनर
नेलपॉलिश नेमर रिवाईल्डर
फूड केमिस्ट टेलिसर्जन
फ्रॅगनन्स केमिस्ट पेट फूड टेस्टर
ब्रेथ ओडर इव्हॅल्युएटर