कशात करिअर करू?
By Admin | Updated: May 14, 2015 20:06 IST2015-05-14T20:06:14+5:302015-05-14T20:06:14+5:30
सतराशेसाठ टेस्ट, भरमसाठ सल्ले आणि हजारो ऑप्शन, त्यातून आपली वाट शोधायची कशी?

कशात करिअर करू?
>सतराशेसाठ टेस्ट, भरमसाठ सल्ले
आणि हजारो ऑप्शन, त्यातून आपली वाट शोधायची कशी?
या प्रश्नांचीच उत्तरं देताहेत
तरुण मुलांच्या जगात
अत्यंत लोकप्रिय असलेल्या ख्यातनाम लेखिका
रश्मी बन्सल.
आणि
बरंच काही..
करिअर स्पेशल-3
करिअरची ‘टेस्ट’ मॅच