नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Santa Claus History : आज आपण जो सांता क्लॉज पाहतो, तो शतकानुशतके चालत आलेल्या लोककथांमधून नाही, तर एका जागतिक ब्रँडच्या मार्केटिंग धोरणातून जन्माला आला आहे. बिझनेसच्या भाषेत सांगायचे तर, कोका-कोलाने केवळ आपली विक्री वाढवली नाही, तर एका जागतिक पात्राच ...
Secret Santa Gifts Ideas: जर तुम्ही तुमच्या सीक्रेट सँटाला काय गिफ्ट द्यावं याबद्दल गोंधळलेले असाल, तर तुमच्या बजेटमधल्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया... ...
राजेश्वरीने धर्मांतर केल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोठं विधान केलंय. राजेश्वरीने स्वतःच्या धर्माविषयी सांगितलेली ही गोष्ट आजवर कुठेच बोलली नाहीये ...