शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविजेतीला झरीनचा ठोसा, दोन वेळेची विश्वविजेती नजीम कजाईबेचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:15 IST

झरीनने नजीमविरुद्ध आत्मविश्वासाने लढत जिंकली. २०१४ आणि २०१६च्या विश्व अजिंक्यपदची विजेती कजाईबेचा ४-१ ने पराभव करीत पदक निश्चित केले. झरीनशिवाय २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता गौरव सोळंकी यानेदेखील उपांत्य फेरी गाठली. 

नवी दिल्ली : भारताची मुष्टियोद्धा निकहत झरीनची इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या बासफोरस मुष्टियुद्ध स्पर्धेत यशस्वी घोडदौड सुरू आहे. झरीनने ५१ किलो गटात शुक्रवारी  कझाखस्तानची दोन वेळेची विश्वविजेती नजीम कजाईबेचा पराभव केला. या सनसनाटी विजयासह झरीनने दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. 

झरीनने नजीमविरुद्ध आत्मविश्वासाने लढत जिंकली. २०१४ आणि २०१६च्या विश्व अजिंक्यपदची विजेती कजाईबेचा ४-१ ने पराभव करीत पदक निश्चित केले. झरीनशिवाय २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता गौरव सोळंकी यानेदेखील उपांत्य फेरी गाठली. 

गौरव याने पुरुषांच्या ५७ किलो वजन गटात स्थानिक मुष्टियोद्धा अयकोल मिजान याच्यावर ४-१ ने  असा एकतर्फी विजय नोंदविला.  भारताच्या अन्य महिला मुष्टियोद्धे सोनिया लाठेर (५७ किलो), परवीन (६० किलो) आणि ज्योती (६९ किलो) या मात्र उपांत्य फेरीत पराभूत होताच स्पर्धेबाहेर झाल्या.

शिव थापाचे आव्हान संपुष्टातपुरुष गटात स्टार आणि पदकाचा संभाव्य दावेदार असलेल्या शिव थापा (६३ किलो) हा तुर्कस्थानचा हकान डोगान याच्याकडून १-४ ने अनपेक्षितपणे पराभूत झाला. भारतासाठी हा अनपेक्षित निकाल ठरला. 

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत