जिदानचे अपील मंजूर
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:34+5:302014-11-22T23:30:34+5:30
माद्रिद: स्पेनच्या एका क्रीडा न्यायालयाने फुटबॉलपटू जियोदीन जिदानच्या अपिलाला मंजुरी दिल्याचे खेल पंचाटच्या एका प्रवक्त्याने सांगितले़ स्पेनच्या एका क्रीडा न्यायालयाने रियाल माद्रिदच्या रिझर्व्ह टीमला कोचिंग देण्यासंदर्भातील लादलेल्या तीन महिन्यांच्या बंदीविरुद्ध फ्रान्सच्या जिदानचे समर्थन केले आहे़

जिदानचे अपील मंजूर
म द्रिद: स्पेनच्या एका क्रीडा न्यायालयाने फुटबॉलपटू जियोदीन जिदानच्या अपिलाला मंजुरी दिल्याचे खेल पंचाटच्या एका प्रवक्त्याने सांगितले़ स्पेनच्या एका क्रीडा न्यायालयाने रियाल माद्रिदच्या रिझर्व्ह टीमला कोचिंग देण्यासंदर्भातील लादलेल्या तीन महिन्यांच्या बंदीविरुद्ध फ्रान्सच्या जिदानचे समर्थन केले आहे़