शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

यादव अस्सल वेगवान गोलंदाज

By admin | Updated: June 5, 2015 01:01 IST

वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे.

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टस हे भारताचा तेजतर्रार गोलंदाज उमेश यादव याच्यामुळे खूपच प्रभावित आहे आणि त्याच्या मते तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. तथापि, यादवने अधिक जास्त आक्रमक होण्याची आवश्यकता असल्याची पुश्तीही रॉबर्टस यांनी जोडली आहे.रॉबर्टस म्हणाले की, ‘मी यादवमुळे खूप प्रभावित आहे. तो भारताचा पहिला अस्सल वेगवान गोलंदाज आहे. माझ्या मते याआधी भारताजवळ एकही अस्सल वेगवान गोलंदाज नव्हता. अन्य एक खेळाडू शमीदेखील चांगला आहे; परंतु मी या दोघांत जास्त आक्रमकता पाहू इच्छितो.’रॉबर्टला यांना ते जेव्हापासून खेळतो तेव्हापासून आतापर्यंत सर्वांत वेगवान गोलंदाज कोण होता, असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यादवआधी फार काही खेळाडू नव्हते, असे सांगितले.ते म्हणाले की, ‘एक वेगवान गोलंदाज आणि तेजतर्रार तुफानी गोलंदाज यात खूप अंतर असते. कपिलदेव एक स्विंग गोलंदाज होता; परंतु तो तेजतर्रार गोलंदाज नव्हता. माझ्या मते जवागल श्रीनाथ भारताचा सर्वांत तेजतर्रार गोलंदाज होता; परंतु तो यादवच्या श्रेणीतील गोलंदाज नव्हता.’ या दिग्गज कॅरेबियन गोलंदाजास तो ख्रिस गेल आणि अ‍ॅबी डिव्हिलियर्स यांना कशी गोलंदाजी केली असते असे विचारले असता ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे वजनदार बॅटीचा फलंदाज प्रयोग करतात मी त्यांना हूक करण्यासाठी मजबूत केले असते. मी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा प्रभावीपणे उपयोग केला असता. वजनदार बॅटने हूक करणे सोपे नसते. आजकाल वेगवान गोलंदाज उसळता चेंडू टाकण्यापेक्षा लेंग्थवर गोलंदाजी करतात.’(वृत्तसंस्था)