शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती हा राष्ट्रीय खेळ व्हावा- बजरंग पुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:27 IST

राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली.

ग्रेटर नोएडा : राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली. बजरंगने तीन आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. पद्म पुरस्कार प्राप्त हा खेळाडू म्हणाला की, कुस्ती हा असा खेळ आहे ज्यात भारताने तीन आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवले आहे. २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये कुस्तीने जगभर छाप सोडली आहे. जो खेळ देशाला पदक मिळवून देतो त्याला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात कोणतीच अडचण नसावी, असेही त्याने मत व्यक्त केले. यापूर्वी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांनी सुद्धा सरकारने कुस्तीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याची मागणी केली होती.भारतात हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. मात्र, सात वर्षांपूर्वी एका आरटीआयमध्ये केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले होते की देशाला आठ आॅलिम्पिकसुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या खेळाला राष्ट्रीय खेळाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यावरून कुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.बजरंग प्रजासत्ताकदिनी पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. या पुरस्काराने तो उत्साही आहे. परंतु, आपणास राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याची खंतही आहे, असेही त्याने सांगितले. पद्म पुरस्काराचे महत्त्व काही वेगळेच आहे. मी ते चांगले जाणतो; परंतु राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने थोडा निराश झालो होतो. मात्र, योगी भाईने (योगेश्वर दत्त) मला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. एखादा खेळाडू पुरस्काराचा हक्कदार असेल तर त्याला तो नक्कीच मिळायला हवा. त्याने त्याचे मनोबल उंचावते.खेलरत्नमध्ये निराशा पदरी आल्यानंतर मी पद्मसाठी अर्ज केला होता. खेलरत्नसाठी यासाठी अर्ज केला होता; कारण मी त्यासाठी पात्र होतो, असे वाटत होते. मी २०१४ मध्ये विश्व चॅम्पियनशीप, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकली होती. मी तेव्हाही अर्ज करू शकलो असतो; मात्र त्यावेळी मी स्वत:ला योग्य ठरवले नाही. या वेळी मात्र गुणप्रणाली पाहून मी अर्ज केलाहोता; ज्यात माझे सर्वाधिक गुण होते, असे तो म्हणाला.

टॅग्स :Wrestlingकुस्ती