शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:38 AM

येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांची निराशाजनक कामगिरी झालेली असताना गुरुवारी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

लंडन : येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांची निराशाजनक कामगिरी झालेली असताना गुरुवारी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला नीरजकडून पदकाच्या सर्वाधिक आशा आहेत.दरम्यान, १९ वर्षीय नीरजने ज्यूनिअर स्तरावर जागतिक विक्रम रचला असून तो पात्रता फेरीतून आपली दावेदारी सिध्द करेल. तरी, स्पर्धेतील अनेक नामवंत खेळाडू पाहता नीरजकडून पदक जिंकण्याची शक्यता कमी बाळगली जात आहे. त्याचवेळी, यावेळी नीरजसह देविंदर सिंग कांगदेखील भारताला पदक मिळवून देण्यास प्रयत्न करेल. तरी, एकूण कामगिरी पाहता भारताला नीरजकडून अधिक अपेक्षा आहेत. यंदाच्या मोसमात नीरजची सर्वोत्तम कामगिरी ८५.६३ मीटर अशी आहे आणि आयएएएफच्या रँकिंगमध्ये तो १४व्या स्थानी विराजमान आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८६.४८ मीटरची असून गेल्यावर्षी ज्यूनिअर विश्वविक्रम रचताना त्याने ही कामगिरी केली. मात्र, दखल घेण्याची बाब म्हणजे, पदक निश्चित करण्यासाठी नीरजला आपल्या या सर्वोत्तम कामगिरीमध्ये किमान एक मीटरहून अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. (वृत्तसंस्था)