धोनीच्या निवृत्तीमागे कोण?

By Admin | Updated: December 31, 2014 23:52 IST2014-12-31T23:52:02+5:302014-12-31T23:52:02+5:30

धोनीच्या निवृत्तीला संचालक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची जवळीक कारणीभूत असल्याचे एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे़

Who is behind Dhoni's retirement? | धोनीच्या निवृत्तीमागे कोण?

धोनीच्या निवृत्तीमागे कोण?

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील एक सामना बाकी असताना निवृत्तीची घोषणा अनपेक्षित केल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला़ हा धक्कादायक निर्णय एका दिवसात झाला नसावा़ धोनीच्या निवृत्तीला संचालक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची जवळीक कारणीभूत असल्याचे एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे़ यामुळे क्रिकेट जगतासह धोनीच्या चाहत्यांमध्ये तर्कविर्तकांना उधाण आले आहे़ संघावर सध्या संचालक शास्त्री यांचा प्रभाव आहे़

Web Title: Who is behind Dhoni's retirement?