आम्ही सर्वर्शेष्ठ कामगिरी करू शकलो नाही: बेली
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:18+5:302014-10-03T22:56:18+5:30

आम्ही सर्वर्शेष्ठ कामगिरी करू शकलो नाही: बेली
>हैदराबाद: चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून मिळालेला पराभव निराशाजनक आह़े आमच्या खेळाडूंनी क्षमतेनुरुप प्रदर्शन केले नाही, अशी प्रतिक्रिया किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली याने दिली़ तो पुढे म्हणाला, पराभवामुळे मी निराश झालो आह़े मला वाटते की, ही खेळाची प्रकृती आहे, मग आपण पराभूत होवो अथवा 80 धावांनी जिंकू़