‘वालचंद’मध्ये मतदान संकल्प कार्यक्रम
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:17+5:302014-10-03T22:56:17+5:30
सोलापूर: निवडणूक आयोग, तहसील कार्यालय, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मतदान संकल्प उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार लीना खरात, कोळी, प्रा. एस. एस. पाटील, पी. पी. पंडित, प्रा. डॉ. सुलभा आपटे, प्रा. डॉ. शंतनू दीक्षित, प्रा. लोबो, प्रा. महेश महंत, यश थिगळे, सुनील जुनवणे, प्रा. श्वेता बागडी, प्रा. पृथ्वीराज तांबे, प्रा. सतीश थळंगे, प्रा. प्रितेश चि?े, प्रा. तृप्ती इंडी उपस्थित होते.

‘वालचंद’मध्ये मतदान संकल्प कार्यक्रम
स लापूर: निवडणूक आयोग, तहसील कार्यालय, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मतदान संकल्प उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार लीना खरात, कोळी, प्रा. एस. एस. पाटील, पी. पी. पंडित, प्रा. डॉ. सुलभा आपटे, प्रा. डॉ. शंतनू दीक्षित, प्रा. लोबो, प्रा. महेश महंत, यश थिगळे, सुनील जुनवणे, प्रा. श्वेता बागडी, प्रा. पृथ्वीराज तांबे, प्रा. सतीश थळंगे, प्रा. प्रितेश चि?े, प्रा. तृप्ती इंडी उपस्थित होते. फोटो ओळी::::::::::::::::वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात मतदान संकल्पाबाबत प्रतिज्ञा घेताना प्राध्यापक व विद्यार्थी.