शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

विश्वनाथन आनंदचा कार्लसनला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:33 AM

नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला.

नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. सौदी अरब येथील रियाध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आनंदने भारतीय बचावमध्ये बोटविननिक पद्धतीने खेळ करत बाजी मारली. काळ्या मोहºयांनी खेळताना आनंदने ३४ चालींमध्ये विजय मिळवला.संपूर्ण लढतीवर वर्चस्व मिळवलेल्या आनंदने वझीर आणि उंट यांच्या जोरावर कार्लसनला दबावाखाली आणले. या विजयानंतर आनंदने स्पर्धेत व्लादिमीर क्रॅमनिक आणि वाँग वेलेंटिना यांच्यासह आघाडी मिळवली आहे. (वृत्तसंस्था)