शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
5
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
6
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
7
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
8
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
9
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
10
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
11
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
12
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
13
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
14
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
15
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
16
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
17
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
18
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
19
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
20
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

विश्वनाथन आनंदला जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:04 AM

विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

मॉस्को - विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.स्पर्धेत आनंदने एकूण नऊ फेºयांमध्ये सहा गुण संपादन केले. त्याने चार डावांमध्ये विजय, तर ४ डाव बरोबरीत सोडविले. आनंद तिसºया फेरीत अझरबैजानच्या शखरियार मामेदयारोव्हकडून पराभूत झाला होता. आनंदने इयान नेपोमनियाच्ची, अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक, रशियाच्या हॉनिल दुबोल व अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा यांना नमविले. ग्रिसचुकविरुद्धची लढत आनंदसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या विजयामुळे त्याचे जेतेपद निश्चित झाले. अव्वल दहा बुद्धिबळपटूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत मामेदयारोव्ह, रशियाचा सरगेई कारजाकिन व नाकामुरा हे पाच गुणांसह संयुक्तपणे दुसºया क्रमांकावर राहिले. दुबोव्ह आणि रशियाचा ब्लादिमीर क्रॅमनिक यांनी प्रत्येकी चार गुण संपादन केले. रशियाचा पिटर स्विडलर आणि नेपोमनियाच्ची ही जोडी नवव्या क्रमांकावर राहिली. आनंदने दोन महिन्यांपूर्वी रियाधमध्ये जागतिक जलद विजेतेपद संपादन केले होते. विश्वनाथन आनंद आता ब्लिट्झ स्पर्धेत जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सहभागी होईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Chessबुद्धीबळSportsक्रीडा