शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vishwa: भारताच्या युवा टेबल टेनिसपटूचा भीषण अपघातात मृत्यू, कायदामंत्र्यांकडून शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:10 IST

केंद्रीय कायदामंत्री किरन रिजीजू यांनी विश्वाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

तरुण टेबल टेनिस खेळाडू विश्वा दीनदयाल यांचे रविवारी अपघातात निधन झाले. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी तो गुवाहाटीवरुन शिलांगकडे जात असताना त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. 18 वर्षीय विश्वासह या टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हेही गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 

केंद्रीय कायदामंत्री किरन रिजीजू यांनी विश्वाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. रिजीजू यांनी ट्विट करुन विश्वा यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, ''तामिळनाडूचे युवा टेनिस खेळाडू विश्वा दिनदयाल यांच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झालं. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी ते जात असताना मेघालयच्या री भोई येथे ही दुर्घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,'' असे ट्विट रिजीजू यांनी केले आहे.  टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टीटीएफआयच्या जाहिरातीत सांगण्यात आले की, विरुद्ध दिशेने येत असलेल्या 12 चाकी ट्रेलर उमली चेकपोस्टजवळ रस्त्यावरील दुभाजकास धडकला. त्याचवेळी, समोरील टॅक्सीला धडक दरीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत टॅक्सीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, विश्वा यास नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रीजनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायंसेसने मृत घोषित केले.  दिनदयाल विश्वा हे प्रतिभासंपन्न खेळाडू होते, रँकींग स्तरावर त्याने अनेक पुरस्कार जिंकले होते. 27 एप्रिलपासून ते ऑस्ट्रेयाच्या लिंजमध्ये होणाऱ्या डब्लूटीटी युवा चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार होते.   

टॅग्स :AccidentअपघातTable Tennisटेबल टेनिसministerमंत्रीTamilnaduतामिळनाडू