विराट कोहलीचा सिक्स पॅक लुक

By Admin | Updated: February 2, 2016 17:51 IST2016-02-02T17:37:17+5:302016-02-02T17:51:32+5:30

क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असलेला विराट कोहली सध्या फिटनेसमध्येही आघाडीवर दिसून येत आहे. २७ वर्षीय क्रिकेटकर विराट कोहलीने सध्या इन्स्टाग्रामवर एक सिक्स पॅक्स

Virat Kohli's Six Pack Look | विराट कोहलीचा सिक्स पॅक लुक

विराट कोहलीचा सिक्स पॅक लुक

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असलेला विराट कोहली सध्या फिटनेसमध्येही आघाडीवर दिसून येत आहे. २७ वर्षीय क्रिकेटकर विराट कोहलीने सध्या इन्स्टाग्रामवर एक सिक्स पॅक्स असलेला फोटो अपलोड केला आहे.या फोटोला जवळपास एक लाख लाईक मिऴाल्या असून ३,८२९ जणांनी कमेंट्स दिल्या आहेत. 
गेल्या आठवड्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध  टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्याने विराट कोहलीने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अ‍ॅरोन फिंचला पिछाडीवर टाकताना अव्वल स्थान पटकावले आहे.
 

Web Title: Virat Kohli's Six Pack Look