धोनीकडून आचारसंहितेचे उल्लंघन

By Admin | Updated: April 8, 2017 01:01 IST2017-04-08T01:01:06+5:302017-04-08T01:01:06+5:30

मुंबई इंडियन्सविरुद्ध पुण्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रेफ्रलचा इशारा केल्यावरून मॅच रेफ्री मनू नायर यांनी त्याला फटकारले.

Violation of Code of Conduct by Dhoni | धोनीकडून आचारसंहितेचे उल्लंघन

धोनीकडून आचारसंहितेचे उल्लंघन


नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सविरुद्ध पुण्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रेफ्रलचा इशारा केल्यावरून मॅच रेफ्री मनू नायर यांनी त्याला फटकारले. ‘आयपीएल’मध्ये रेफ्रल लागू नाही. धोनीने खेळभावनेच्या विरुद्ध वर्तन केल्यामुळे लेव्हल वननुसार तो दोषी ठरतो. त्याने चुकीची कबुली दिली असल्याचे नायर यांनी सांगितले. आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल वनमध्ये उल्लंघन झाल्यास रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला जातो.

Web Title: Violation of Code of Conduct by Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.