शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्या विनेश फोगाटचा होणार साखरपुडा; कोण आहे जोडीदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 12:16 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा लवकरच साखरपुडा होणार आहे.

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा लवकरच साखरपुडा होणार आहे. विनेश फोगाट हिने आपला जीवनसाथी निवडला असून त्याच्यासोबत तिने राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विनेश फोगाटने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

सोनीपतमध्ये राहणा-या सोमवीर राठीसोबत विवाह करण्याचा निर्णय विनेश फोगाटने घेतला आहे. सोमवीर राठी सुद्धा कुस्तीपटू आहे. त्याने नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. सध्या सोमवीर राठी राजस्थान येथे रेल्वेमध्ये टीटीईची नोकरी करत आहे. विनेश फोगाटने सोमवीर राठीसोबत इन्स्टाग्रामवर जास्तीत-जास्त फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, तिचे काका सज्जन बलाली म्हणाले की, ती स्वत:चे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. 

सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगाटने महिला कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विनेश फोगाटने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 50 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची केली आहे. तिने जपानच्या स्पर्धकाचा पराभव केला आहे.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा