शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

 व्हाईट स्लॅम करून विकास उपांत्य फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 16:57 IST

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य पूर्व सामन्यात विकास धारियाने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-१०, ५-२५, २५-१ जितेंद्र काळेवर मात केली.

ठळक मुद्देया विजयासह विकासने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंबई : कॅनरा सारस्वत असोसिएशन आयोजित प्रथम मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य पूर्व सामन्यात विकास धारियाने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-१०, ५-२५, २५-१ जितेंद्र काळेवर मात केली. या विजयासह विकासने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनामध्ये सुरु आहे. 

 

पुरुष एकेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे 

फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि मनोज कांबळे ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-६, २५-११

पंकज पवार ( जैन इरिगेशन ) वि वि विवेक भारती ( शिवतारा कॅरम क्लब ) ९-२५, २५-१२, २५-११

प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि मंगेश भालेराव ( बी ई एस टी कला व क्रीडा मंडळ ) २५-००, २५-२२

महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) वि वि अमोल सावर्डेकर ( म का क मंडळ, ना म जोशी मार्ग ) २५-५, २५-१०

योगेश धोंगडे ( जैन इरिफॅशन ) वि वि विनीत दादरकर  ( म का क मंडळ,  नायगाव ) २५-२, २५-६

विनोद बारिया ( मुंबा महानगपालिका क्रीडा भवन ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ एन जी सी ) ५-२५, २५-१७, २५-१४

फैझान अन्सारी ( एस एस ग्रुप कॅरम क्लब ) वि वि सदचिदानंद पवार ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-१३, १८-२५, २५-१

 

महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे 

प्रिती खेडेकर ( पी सी डी ए नेव्ही ) वि वि नीलम घोडके ( २५-१३, २५-१४

संगीत चांदोरकर ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि सुषमा परदेशी ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-२, २५-१४

उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि अनुपम केदार ( बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब ) २५-११, २५-१७

काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब ) २५-१, २५-०

 

कुमार एकेरी १८ वर्षाखालील उपांत्य फेरीचे निकाल 

नीरज कांबळे ( म का क मंडळ,  नायगाव ) वि वि रोहित गमरे ( म का क मंडळ,  नायगाव ) २५-९, २५-८

ओजस जाधव  ( म का क मंडळ,  नायगाव ) वि वि नीलांश चिपळूणकर ( ए के फाउंडेशन ) २५-०, २५-१५

मानव पटेल  ( म का क मंडळ,  नायगाव ) वि वि मोहन पवार ( ए के फाउंडेशन ) ७-२५, २५-३, २५-८

रीतिकेश वाल्मिकी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि दिव्येश सकपाळ ( कॅनरा सारस्वत असोसिएशन ) २५-३, २५-० 

टॅग्स :Mumbaiमुंबई