VIDEO - डोन्ट मेक ख्रिस्तियानो रोनाल्डो अ‍ँग्री...!

By Admin | Updated: July 7, 2016 06:12 IST2016-07-07T05:40:29+5:302016-07-07T06:12:00+5:30

युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने अंतिम टप्प्यात असून यामध्ये अनेक खेळांडूची चमकदार कामगिरी पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये अनेक खेळाडूंची धडाकेबाज खेळी

VIDEO - Do not Make Christians Cristiano Ronaldo Agrie ...! | VIDEO - डोन्ट मेक ख्रिस्तियानो रोनाल्डो अ‍ँग्री...!

VIDEO - डोन्ट मेक ख्रिस्तियानो रोनाल्डो अ‍ँग्री...!

ऑनलाइन लोकमत
फ्रान्स, दि. ७ - युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने अंतिम टप्प्यात असून यामध्ये अनेक खेळांडूची चमकदार  कामगिरी पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये अनेक खेळाडूंची धडाकेबाज खेळी, त्यांची स्टाईल आणि त्यांच्यावर बनविण्यात आलेले काही ग्राफिक्स व व्हिडिओ सध्या चर्चेचा भाग बनला आहे. 
असाच, एक व्हिडिओ पोर्तुगालचा आक्रमक आणि स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर बनविण्यात आला आहे. या व्हिडिओत रोनाल्डोला रागिष्ट दाखविण्यात आले आहे. 
दरम्यान, युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डो तिस-यांदा खेळत असून त्याने यंदाच्या स्पर्धेत फ्रान्सचा मायकल प्लॅटिनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मायकल प्लॅटिनी याने १९८४ मध्ये या स्पर्धेत पाच सामन्यात ९ गोल केले होते. तर रोनाल्डोने आत्ताच्या स्पर्धेत २० सामन्यात ९ गोल करत या विक्रमाशी बरोबरी केली.
 
 

Web Title: VIDEO - Do not Make Christians Cristiano Ronaldo Agrie ...!