विदर्भ धावफलक
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
रणजी धावफलक

विदर्भ धावफलक
र जी धावफलकविदर्भ पहिला डाव (कालच्या ६ बाद २७४ वरून) गणेश सतीश झे. रावल गो. एस. शर्मा १६३, उर्वेश पटेल पायचित गो. मनिष शर्मा २५, श्रीकांत वाघ झे. कुमार गो. एस. शर्मा २४, राकेश ध्रृवझे. उन्मुक्त गो. एस. शर्मा ३, अक्षय वखरे नाबाद ८, अवांतर १४, एकूण: ११८ षटकांत सर्वबाद ३७०. गडी बाद क्रम: १/१६, २/४६, ३/४६, ४/१६८, ५/१९३, ६/२५७, ७/३०२, ८/३५६, ९/३५९, १०/३७०. गोलंदाजी : सांगवान १३-४-२४-१, सुयाल १३-१-३१-०, सूद ३४-४-११६-१, एम. शर्मा ३४-१-१०६-३, एस. शर्मा २१-०-६७-५, मन्हास ३-०-१२-०.दिल्ली पहिला डाव : उन्मुक्त चंद पायचित गो. वाघ २१, गौतम गंभीर यष्टिचित पटेल गो. ध्रृव ६, एस. शर्मा झे. कटारिया गो. वखरे ००, मिथून मन्हास पायचित गो. वाघ २७, एम. कुमार पायचित गो. वाघ ११, एम. शर्मा पायचित गो. ध्रृव ५, आर. यादव झे. फझल गो. ध्रृव १२, वरुण सूद खेळत आहे २१, सांगवान पायचित गो. वाघ १८, वीरेंद्र सेहवाग खेळत आहे ६, अवांतर ६, एकूण : ७० षटकांत ८ बाद १३३ धावा. गडी बाद क्रम: १/१३. २/१६, ३/५५, ४/५८, ५/७७१, ६/७९, ७/८४, ८/११९. गोलंदाजी : वाघ १५-२-३३-४, फझल ७-३-७-०, ध्रृव १९-८-२६-३, वखरे २२-६-५४-१, रुईकर ७-३-७-०.