विदर्भ धावफलक
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30
धावफलक

विदर्भ धावफलक
ध वफलकविदर्भ पहिला डाव : फैज फझल झे. आणि गो. सांगवान ११, सचिन कटारिया झे. उन्मुक्तचंद मो. एम.शर्मा २१, गणेश सतीश खेळत आहे ११९, एस. बद्रिनाथ झे. उन्मुक्त गो. एम. शर्मा ००, शलभ श्रीवास्तव झे.सेहवाग. गो. वरुण सूद ५०, रवी जांगिड झे. आणि गो. एस. शर्मा १८, सुमित रुईकर झे. आणि गो. एस. शर्मा ३३, उर्वेश पटेल खेळत आहे ८, अवांतर :१४, एकूण : ९४ षटकांत ६ बाद २७४ धावा. गडी बाद क्रम : १/१६, २/४६, ३/४६, ४/१६८, ५/१९३, ६/२५७, गोलंदाजी : प्रदीप सांगवान ११-४-१८-१, पवन सूयाल १३-१-३१-०, वरुण सूद २९-४-८८-१, मनन शर्मा २४-१-६२-२, शिवम शर्मा १४-०-४९-२, मिथून मन्हास ३-०-१२-०.