अर्जुन, यश, रुद्र यांचे विजय

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30

मुरगाव बॅडमिंटन रॅकिंग

The victory of Arjun, Yash and Rudra | अर्जुन, यश, रुद्र यांचे विजय

अर्जुन, यश, रुद्र यांचे विजय

रगाव बॅडमिंटन रॅकिंग
पणजी : मुरगाव बॅडमिंटन क्लबने एमीपीटी सभागृहात आयोजित केलेल्या अखिल गोवा मेजर रॅकिंग बॅडमिंटन स्पर्धेत अर्जुन फळारी, यश हळर्णकर आणि रुद्र डुकले यांनी प्रतिस्पध्र्या खेळाडूंवर मात करीत आगेकूच केली आहे. 13 वर्षांखालील गटातील निकाल असे : रौनक चोडणकर वि. वि. नाहीम शेख 21-10, 21-19, जयदीप बिरजे वि. वि. अर्शफ अगा 21-12, 21-15, यश हळर्णकर वि. वि. वेदांत कुलकर्णी 21-6, 21-9, अर्जुन फळारी वि. वि. पुशप काणे 21-7, 21-7. ओम पारोडकर वि. वि. प्रज्वल गावकर 27-25, 17-21, 21-16. तेजस पिल्लई वि. वि. रवी हरिजन 21-13, 21-12, रुद्र डुकले वि. वि. सय्यद अहमद 21-14, 21-8.

Web Title: The victory of Arjun, Yash and Rudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.