व्हीएचए मुलींचे हॉकी सामने

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:27+5:302015-01-03T00:35:27+5:30

VHA girls hockey match | व्हीएचए मुलींचे हॉकी सामने

व्हीएचए मुलींचे हॉकी सामने

>व्हीएचए आंतर शालेय
मुलींचे हॉकी सामने ५ पासून
नागपूर : िवदभर् हॉकी संघटनेच्यावतीने १७ वषेर् गटाच्या आंतर शालेय मुलींच्या हॉकी स्पधेर्चे आयोजन ५ जानेवारीपासून अमरावती मागार्वरील संघटनेच्या मैदानावर होत आहे.
व्हीएचए सिचव िवनोद ित्रवेदी यांनी िदलेल्या पत्रकानुसार या स्पधेर्त सहभागी होणारे खेळाडू १ जानेवारी १९९८ नंतर जन्मलेले असावेत.
स्पधेर्त िजंगल बेल्स हायस्कूल, स्वामीनारायण िवद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलसर्, व्ही. टी. कॉन्व्हेंट, जाईबाई चौधरी हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, इरा इंटरनॅशनल स्कूल या संघांनी प्रवेश िनिश्चत केला आहे. सवर् सहभागी संघांना दोन गटात िवभागण्यात येणार असून दोन्ही गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. िवजेत्या तसेच उपिवजेत्या संघांना आकषर्क िफरते करंडक देऊन सन्मािनत करण्यात येईल. यािशवाय वैयिक्तक कामिगरीसाठी देखील खेळाडूंना गौरिवण्यात येणार आहे. अिधक मािहतीसाठी व्हीएचए संयुक्त सिचव प्रमोद जैन, जावेद राणा आिण कुणाल पाटील यांचेशी संपकर् करावा, असे ित्रवेदी यांनी पत्रकात म्हटले आहे.(क्रीडा प्रितिनधी)

Web Title: VHA girls hockey match