व्हे?ेल रेडबूल सोडून फेरारीमध्ये जाणार
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:42+5:302014-10-04T22:55:42+5:30
बर्लिन: चारवेळचा विश्वविजेता सेबेस्टियन व्हे?ेल या सत्रानंतर रेडबूलला सोडचिठ्ठी देऊन फेरारीमध्ये जाणार आह़े फॉर्म्युला वन संघाने ही माहिती दिली़ व्हे?ेलची जागा रशियाच्या 20 वर्षीय डेनियल याट घेत आह़े व्हे?ेलने रेडबूल सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे रेडबूलचे प्रमुख ख्रिस्टियन हॉर्नर यांनी सांगितल़े मात्र फेरारीने याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही़ गेल्या सहा वर्षांपासून व्हे?ेलने रेडबूलसाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करीत असल्याचे हॉर्नर यांनी म्हटले आह़े हॉर्नर म्हणाले, त्याची पुढील कारकीर्द देखील यशस्वी होवो, अशी आमची अपेक्षा आह़े व्हे?ेलच्या जाण्याचे संघातील जी रिक्त जागा आहे ती पुढील पिढी भरून काढेल़

व्हे?ेल रेडबूल सोडून फेरारीमध्ये जाणार
ब ्लिन: चारवेळचा विश्वविजेता सेबेस्टियन व्हे?ेल या सत्रानंतर रेडबूलला सोडचिठ्ठी देऊन फेरारीमध्ये जाणार आह़े फॉर्म्युला वन संघाने ही माहिती दिली़ व्हे?ेलची जागा रशियाच्या 20 वर्षीय डेनियल याट घेत आह़े व्हे?ेलने रेडबूल सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे रेडबूलचे प्रमुख ख्रिस्टियन हॉर्नर यांनी सांगितल़े मात्र फेरारीने याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही़ गेल्या सहा वर्षांपासून व्हे?ेलने रेडबूलसाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करीत असल्याचे हॉर्नर यांनी म्हटले आह़े हॉर्नर म्हणाले, त्याची पुढील कारकीर्द देखील यशस्वी होवो, अशी आमची अपेक्षा आह़े व्हे?ेलच्या जाण्याचे संघातील जी रिक्त जागा आहे ती पुढील पिढी भरून काढेल़