शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय? 'Nude' होत करतेय जिम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:11 IST

क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी खेळाडू आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. प्रत्येक खेळाडू घरच्या घरी किंवा स्वतःच्या पर्सनल जिममध्ये व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहेत. 

कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरले आहे. जगभरात आतापर्यंत 8 लाख 59, 947 कोरोना रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 42, 344 च्या घरात गेली आहे. या व्हायरसपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 1 लाख 78,364 इतका आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. जगभरातील जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहेत. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी खेळाडू आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. प्रत्येक खेळाडू घरच्या घरी किंवा स्वतःच्या पर्सनल जिममध्ये व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहेत. 

एक महिला खेळाडूनं व्यायाम करताना हद्द केली. जगात भीतीचं वातावरण असतान ही महिला खेळाडू चक्क Nude होऊन व्यायाम करत आहे. तसे फोटो तिनं सोशल मीडियावर अपलोडही केले आणि नेटिझन्स त्यावर तुटूनही पडले. अमरिकेत सध्या कोरोनाचा सर्वाधिक कहर होताना दिसत आहे. आतापर्यंत येथे 1 लाख 88,592 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 4056 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचीच महिला खेळाडूचा प्रताप पाहायला मिळत आहे.

मिक्स मार्शल आर्ट्सची स्टार खेळाडू पैगे व्हॅनझँटनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशीप ( UFC ) मधील स्टारनं शेअर केलेल्या फोटोत ती आणि तिचा पती न्युड ( नग्नावस्थेत) व्यायाम करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोला अवघ्या काही तासांत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अमेरिकेची 26 वर्षीय स्टार खेळाडू फिटनेसच्या बाबतीत काटेकोर आहे. तिचा पती ऑस्टीन वँडरफोर्ड हाही मिक्स मार्शल आर्ट्सचा फायटर आहे आणि हे दोघेही घरातील जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. याच महिला खेळाडूनं एका इंस्टाग्रामवर लाईव्ह चाहत्यांशी संवाद साधला होता आणि तो सुरू असताना चक्क ती पतीसोबत बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. ( UFC महिला चॅम्पियनचा प्रताप; अंघोळ करत चाहत्यांच्या प्रश्नांना दिली LIVE उत्तरं!)

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

 तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स 

मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत

 सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय... 

रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका