शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

संभाव्य ‘टीम इंडिया’ची आज निवड

By admin | Updated: December 4, 2014 01:50 IST

आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी गुरुवारी भारतीय संभाव्य संघ जाहीर करण्यात येईल़

मुंबई : आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी गुरुवारी भारतीय संभाव्य संघ जाहीर करण्यात येईल़ संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय निवड समिती या स्पर्धेसाठी ३० संभावित खेळाडू निवडणार आहेत़२०११ च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीमचे सदस्य राहिलेले युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजनसिंह आणि आशिष नेहरा सध्या आपल्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. त्यामुळे या खेळाडूंची संभाव्य संघात वर्णी लागते किंवा नाही, याबद्दल क्रीडापे्रमींमध्ये उत्सुकता आहे़ निवडकर्ते वन-डे वर्ल्डकपसाठी ७ जानेवारी रोजी अंतिम संघ निवडणार आहेत. हा संघ १४ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये खेळेल़ दिल्लीच्या गौतम गंभीरने २०११च्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती़ मात्र, सध्या हा खेळाडू आऊट आॅफ फॉर्म आहे़ त्यामुळे त्याच्या नावाचा विचार होणे कठीण वाटत आहे़ (वृत्तसंस्था)