शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

‘टॅलेंट सर्च पोर्टल’ आजपासून, ‘मन की बात’मध्ये मोदींचा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:43 IST

देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील प्रसिद्ध ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.

नवी दिल्ली : देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील प्रसिद्ध ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले, क्रीडा मंत्रालयाने तयार केलेल्या या पोर्टलद्वारे देशातील मुलांचा शोध घेतला जाईल. ज्या मुलांनी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले असेल, अशा मुलांनी या पोर्टलवर बायोटाडा आणि व्हिडिओ अपलोड करावा. निवडलेल्या मुलांना क्रीडा मंत्रलयातर्फे प्रशिक्षण दिले जाईल.देशात पहिल्यांदाच फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा होत आहे. ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान ही स्पर्धा असेल. जगातील २४ संघ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येतील. या महोत्सवासाठी येणाºया नवयुवकांचे आपण स्वागत करूया. खेळाचा आनंद लुटूया. देशात खेळाचे वातावरण तयार करूया. विश्वचषकाच्या निमित्ताने आपणाला एका सुवर्णसंधी आहे. विदेशातील खेळाडूंसमोर आपली प्रतिभा सिद्ध करूया. २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस. हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करूया. आपला देश तरुणांचा देश आहे. तरुणांना खेळात समाविष्ट करीत त्यांच्यातील गुणवत्तेचा सन्मान करूया, असेही मोदींनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी