सिद्धेश्वर हायस्कूलला विजेतेपद

By Admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:38+5:302014-09-29T21:46:38+5:30

सोलापूर: र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडिअम हायस्कूलच्या संघाने 17 वर्षांखालील वयोगटात क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावल़े आमदार दिलीप माने चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडियन मॉडेल स्कूलच्या संघावर मात केली़

The title of Siddheshwar High School | सिद्धेश्वर हायस्कूलला विजेतेपद

सिद्धेश्वर हायस्कूलला विजेतेपद

लापूर: र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडिअम हायस्कूलच्या संघाने 17 वर्षांखालील वयोगटात क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावल़े आमदार दिलीप माने चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडियन मॉडेल स्कूलच्या संघावर मात केली़
या संघाला क्रीडाशिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, वरुण बुर्ला यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे र्शी सिद्धेश्वर देवस्थान, शिक्षण समिती चेअरमन धर्मराज काडादी, अँड़ आऱएस़ पाटील, मुख्याध्यापिका रेणुका अरोरा, पर्यवेक्षिका एऩ हेमलता, भारती हिप्परगी, सोमशेखर भोगडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ़ विठ्ठल धडके यांनी कौतुक केल़े
फोटोओळी-
17 वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडिअम हायस्कूलच्या संघासोबत रेणुका अरोरा, एऩ हेमलता, भारती हिप्परगी, राजेश येमूल, आनंद लिगाडे, वरुण बुर्ला़

Web Title: The title of Siddheshwar High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.