राष्ट्रीय स्पर्धेत हजारहून अधिक अँथलिट्सचा सहभाग
By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर दि़ 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान होणार्या 54 व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेमध्ये 1 हजारहून अधिक अँथलिट्स सहभागी होणार आहेत़ यामध्ये आशियाई स्पर्धेतील जवळपास सर्वच्या सर्व पदक विजेत्या अँथलिट्सचा सहभाग राहणार आह़े या माध्यमातून आपल्या विजेत्यांना पुनश्च खेळताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आह़े या स्पर्धेत सीमा ...
राष्ट्रीय स्पर्धेत हजारहून अधिक अँथलिट्सचा सहभाग
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर दि़ 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान होणार्या 54 व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेमध्ये 1 हजारहून अधिक अँथलिट्स सहभागी होणार आहेत़ यामध्ये आशियाई स्पर्धेतील जवळपास सर्वच्या सर्व पदक विजेत्या अँथलिट्सचा सहभाग राहणार आह़े या माध्यमातून आपल्या विजेत्यांना पुनश्च खेळताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आह़े या स्पर्धेत सीमा पूनिया ही सर्वात मोठी आकर्षण राहणार आह़े