शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्त देशातून आलेल्या खेळाडूंचे विलगीकरण होणार - किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:14 IST

जे सर्वांसाठी सक्तीचे नियम आहेत, तेच खेळाडूंसाठीही आहे. त्यांनाही वेगळे रहावे लागेल

नवी दिल्ली : ‘कोरोना विषाणूने प्रभावित देशातून परतणाऱ्या खेळाडूंना नक्कीच वेगळे रहावे लागेल,’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सांगितले. त्याचवेळी आयपीएल व आॅलिम्पिक आयोजनाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली, स्पेन फ्रान्स व जर्मनी हे देश कोरोनाग्रस्त आहेत.रिजिजू म्हणाले, ‘जे सर्वांसाठी सक्तीचे नियम आहेत, तेच खेळाडूंसाठीही आहे. त्यांनाही वेगळे रहावे लागेल. जे खेळाडू कोरोनाग्रस्त देशांतून परतत आहेत, त्यांना सरकारच्या नियमानुसार वेगळे रहावे लागेल. त्यात कोणालाही सूट नसेल.’भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला प्रवासाबाबतच्या निर्बंधांमुळे भारतात परतण्यास उशीर होत आहे. त्याने जर्मनीत स्वत:ला वेगळे ठेवले आहे. विनेश फोगाट व भालाफेकपटू नीरज चोप्रा हे युरोपातून परतणार आहेत.भारतीय मुष्टियोध्यांबाबत त्यांनी सांगितले की, ‘त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आणि आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने घेतलेल्या चाचणीत ते कोरोनाबाबत पॉझिटिव्ह नाही. त्यांना धोका नाही.’ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत