शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

Corona Virus : गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:26 PM

कोरोना व्हायरसच्या सहाय्यता निधीत आणखी 3.3 लाखांची मदत केली आहे.

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेऊन आपापल्या परीन आर्थिक मदत करत आहेत. सुनील गावस्कर ते विराट कोहलीपर्यंत अनेकांनी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे. पण, या सर्व सेलिब्रेटींमध्ये युवा गोल्फपटू अर्जुन भाटीची मदत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. कोरोनाच्या या लढ्यात अर्जुननं खारीचा वाटा उचलण्यासाठी सुरुवातीला त्यानं जिंकलेल्या सर्व ट्रॉफींचा लिलाव करून निधी गोळा केला. आता त्यानं एका खास वस्तूचा लिलाव करून लाखोंचा निधी गोळा केला आहे.

कोरोना व्हायरसच्या सहाय्यता निधीत अर्जुननं आणखी 3.3 लाखांची मदत केली आहे. त्यानं 2018च्या कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग घेताना जी बुटं घालून सहभाग घेतला होता, त्याचा त्यानं लिलाव केला आहे. ग्रेटर नॉयडाचा 15 वर्षीय खेळाडूनं यापूर्वी आपल्या 102 ट्रॉफी विकून 4.30 लाखांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला होता. ''2018च्या कनिष्ठ गोल्फ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत माझ्या पायाला प्रचंड वेदना होत होत्या. त्याही परिस्थितीती मी खेळलो आणि जिंकलो. त्या बुटांचा लिलाव केला आणि माझे काका वनीष प्रधान यांनी हे 3.30 लाखांत विकत घेतले. हा निधी मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे,'' असे अर्जुनने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार... 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...

संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!

गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी