जलतरण
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:36+5:302015-01-03T00:35:36+5:30
मेश्राम, मेंढेकर यांना

जलतरण
म श्राम, मेंढेकर यांना सागरी जलतरणात सुवणर्नागपूर : भोजराज मेश्राम आिण अनीश मेंढेकर यांनी सागरी जलतरणात सुवणर् िजंकले. िसंधुदुगर्मधील मालवण येथे पाचव्या राज्य सागरी जलतरण स्पधेर्चे आयोजन नुकतेच पार पडले. ५५ वषार्ंवरील गटात नागपूरचे भोजराज मेश्राम यांनी दोन िकमी अंतर ००.२३:१५ या वेळेत गाठून सुवणर् िजंकले. ११ वषेर् गटात सेंट झेिव्हयसर् स्कूलचा िवद्याथीर् अनीश नीरज मेंढेकर याने दोन िकमी अंतराच्या स्पधेर्त अव्वल स्थान पटकावले. अनीशचे आजोबा गजाननराव आिण वडील नीरज हे स्वत: सुवणर् िवजेते जलतरणपटू आहेत. अनीश हा नासुप्र जलतरण कक्ष येथे िनतीन माळोदे यांच्या मागर्दशर्नात सराव करतो.(क्रीडा प्रितिनधी)...................................................................