स्वप्नील शिंदे, प्रिया यांची निवड
By Admin | Updated: September 2, 2014 23:57 IST2014-09-02T23:57:14+5:302014-09-02T23:57:14+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा येथील बालाजी हायस्कूलचे विद्यार्थी स्वप्नील शिंदे आणि प्रिया कोथलकर यांची विभागीय कुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे़

स्वप्नील शिंदे, प्रिया यांची निवड
औ ंगाबाद : चिकलठाणा येथील बालाजी हायस्कूलचे विद्यार्थी स्वप्नील शिंदे आणि प्रिया कोथलकर यांची विभागीय कुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे नुकत्याच अयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय कुडो स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या वजन गटात अव्वल क्रमांक मिळविला होता़ याच कामगिरीच्या बळावर त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़निवडीबद्दल तिरुपती शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बप्पासाहेब जाधव, अध्यक्ष किरण पाटील, राजेश जाधव, आऱ व्ही़ हंकारे, एऩ व्ही़ पवार, मुकेश बनकर यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)