शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुरूची सिंगचा ‘सुवर्ण नेम’! नेमबाजी विश्वचषकात साधली सुवर्ण हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 06:41 IST

Shooting World Cup: भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले.

म्युनिच - भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले.

१९ वर्षांच्या सुरूचीचा हा केवळ तिसरा विश्वचषक आहे. त्यात तिने सुवर्ण पदकाच्या हॅट्ट्रिकसह आपल्या खात्यात चौथ्या सुवर्णाची नोंद केली. याआधी एप्रिलमध्ये सुरूचीने ब्युनस आयर्स आणि लीमा येथील विश्वचषकात सुवर्णमय कामगिरी केली आहे.

आज फायनलमध्ये तिने २४१.९ गुणांची नोंद केली. फ्रान्सची रौप्य विजेती कॅमिली जेडझेवस्की हिने २४१.७ गुणांची नोंद केली. चीनच्या खेळाडूला कांस्यवर समाधान मानावे लागले, त्याआधी पात्रता फेरीत सुरूचीने ५८८ गुणांची नोंद करीत दुसरे स्थान पटकविले होते.  दोन ऑलिम्पिक पदकांची मानकरी मनू भाकर ही ५७४ गुणांसह २५ व्या स्थानावर राहिली. त्यानंतर समालोचनादरम्यान मनूने युवा सुरूचीच्या सुवर्णमय कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत