शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

वन-डे मालिकेत सुरेश रैना, शमीचा जलवा

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ३-१ ने वर्चस्व गाजवणार्‍या भारतीय संघातील स्टार फलंदाज सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले़

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत ३-१ ने वर्चस्व गाजवणार्‍या भारतीय संघातील स्टार फलंदाज सुरेश रैना आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी स्पर्धेत प्रभावी खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले़
सुरैश रैनाने या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली़ त्याने ५३़३३ च्या सरासरीने १६० धावा केल्या़ त्याचबरोबर गोलंदाजीतही कमाल करताना त्याने १९़२५ च्या सरासरीने ४ गडीही बाद केले़ त्यात एका शतकाचाही समावेश होता़ याच कामगिरीमुळे रैना मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला़
दुसरीकडे गोलंदाजीत भारताच्या मोहंमद शमी याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबदबा राखला़ शमीने या वन-डे मालिकेत ३२़१ षटके गोलंदाजी करताना १५२ धावांच्या बदल्यात ८ गडी बाद केले़ त्याने ३/२८ ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती़
फलंदाजीत भारताकडून अजिंक्य रहाणे याने ४८ च्या सरासरीने १९२ धावा केल्या, तर इंग्लंडकडून ज्यो रूट याने ४०़५७ च्या सरासरीने १६३ धावांचे योगदान दिले, तसेच क्रिस वोक्स याने ३९़२० च्या सरासरीने ५ गडी बाद करण्यात यश मिळविले़
वन-डे मालिकेत अम्बाती रायडू याने ३ सामन्यांत ११७ च्या सरासरीने १७७ धावा केल्या़ रवींद्र जडेजा याने ४ सामन्यांत १०८ च्या सरासरीने १०८, तर शिखर धवन याने ४ लढतींत ५१ च्या सरासरीने १५५ धावांचे योगदान दिले़ इंग्लंडच्या रूटने ४ सामन्यांत २९़५० च्या सरासरीने १६३ आणि जोस बटलर याने ४ लढतींत २६ च्या सरासरीने १०४ धावा केल्या़
गोलंदाजीत भारताच्या रवींद्र जडेजा याने ३६ षटकांत १९ च्या सरासरीने ७ गडी बाद केले़ आऱ आश्विनने ३९़१ षटकांत २४़८५ च्या सरासरीने ७ विकेटस् मिळविल्या़ भुवनेश्वर कुमारने २५ षटकांत २६़८० च्या सरासरीने ५ बळी मिळविले़ इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने २० षटकांत ३३ च्या सरासरीने ४, तर मोईन अली याने १५ षटके गोलंदाजी करताना २ विकेटस् मिळविल्या़ (वृत्तसंस्था)