सरजूबालाचे पदक पक्के

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:28+5:302014-11-21T22:38:28+5:30

Surajubala medal is confirmed | सरजूबालाचे पदक पक्के

सरजूबालाचे पदक पक्के

>जेजू: भारतीय मुष्टियोद्धा एस़ सरजूबाला आणि स्वीटी यांनी विपरीत अंदाजात विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासह आइबा महिला विश्वकप चॅम्पियनशिपमधील आपले पदक पक्के केले़ सरजूबालाने इंडोनेशियच्या सुगुरो अल्डरियानीचा तर स्वीटीने क्रोएशियाच्या मार्सिच अनामारिजाचा पराभव केला़

Web Title: Surajubala medal is confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.