वुशू स्पर्धेत पानगल हायस्कूलचे यश
By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:01+5:302015-09-02T23:32:01+5:30
सोलापूर: आंतरशालेय वुशू स्पर्धेत एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्यपदकाची कमाई केली़ वुशू स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांच्या गटात म़जैद अ़ कबीर डोका, म़फैजल बशीर डोंगरे, इम्रान बावासाहेब शेख, यासर जमीर शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े अबरार गैबू म़ युनूस बागवान, ओवेस खान यांनी रौप्यपदक पटकावल़े अबरार अहमद बागवान याने कांस्यपदक पटकावल़े

वुशू स्पर्धेत पानगल हायस्कूलचे यश
स लापूर: आंतरशालेय वुशू स्पर्धेत एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्यपदकाची कमाई केली़ वुशू स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांच्या गटात म़जैद अ़ कबीर डोका, म़फैजल बशीर डोंगरे, इम्रान बावासाहेब शेख, यासर जमीर शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े अबरार गैबू म़ युनूस बागवान, ओवेस खान यांनी रौप्यपदक पटकावल़े अबरार अहमद बागवान याने कांस्यपदक पटकावल़े19 वर्षांखालील मुलांच्या गटात अरबाज कुरेशी, माजी मणुरे, वाहिद अन्सारी, उसामा शेख यांनी सुवर्णपदक पटकावल़े निजामोद्दिन कुरेशी, सैफअली मुल्ला, अझहर कुरेशी, म़सऊद शेख यांनी रौप्यपदक पटकावल़े उजेफ काझी यांनी कांस्यपदक पटकावल़े तसेच 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सफुरा शेख हिने सुवर्ण, महेर नगमा शेख कांस्य, फरहीन सुलताना आचेगाव यांनी कांस्यपदक पटकावल़ेया खेळाडूंना क्रीडाशिक्षक म़अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे प्राचार्य हारून रशीद बागवान, उपमुख्याध्यापिका सुरैय्या जहागीरदार, पर्यवेक्षक सदफ शेख यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)फोटोओळी-आंतरशालेय वुशू स्पर्धेत यश मिळविलेल्या एम़ए़ पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघासोबत सदफ शेख, सुरैय्या जहागीरदार, मुख्याध्यापक हारून रशीद बागवान, म़अली शेख, अल्ताफ सिद्धीकी, नवेद मुन्शी आदी़