पी़ एस़ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटेत यश

By Admin | Updated: July 2, 2015 23:47 IST2015-07-02T23:47:28+5:302015-07-02T23:47:28+5:30

सोलापूर: एम़एम़बी़एस़ संचलित बुद्धा ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेमध्ये पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी वल्लारी कृष्णा मिशन हिने काता प्रकारात द्वितीय तर प्रणय कृष्णा मुशन याने काता प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच सांघिक काता प्रकारातही प्रथम आला़ त्यांना क्रीडाशिक्षक रोहन घाडगे, सतीश जेऊरकर यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे संस्थेचे सीईओ हर्षवदन शहा, प्रशासकीय अधिकारी देवयी उपाध्ये, अंजली शहा, डॉ़ रोहिणी शहा, मुख्याध्यापिका रत्नश्री तळे, स्वाती कांबळे यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Success in karate by students of PSS English school | पी़ एस़ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटेत यश

पी़ एस़ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटेत यश

लापूर: एम़एम़बी़एस़ संचलित बुद्धा ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेमध्ये पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी वल्लारी कृष्णा मिशन हिने काता प्रकारात द्वितीय तर प्रणय कृष्णा मुशन याने काता प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच सांघिक काता प्रकारातही प्रथम आला़ त्यांना क्रीडाशिक्षक रोहन घाडगे, सतीश जेऊरकर यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे संस्थेचे सीईओ हर्षवदन शहा, प्रशासकीय अधिकारी देवयी उपाध्ये, अंजली शहा, डॉ़ रोहिणी शहा, मुख्याध्यापिका रत्नश्री तळे, स्वाती कांबळे यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो ओळी-
बुद्धा ड्रॅगन मार्शल आर्ट्स अकॅडमी इंडियाच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या पी़ एस़ इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत हर्षवदन शहा, सतीश जेऊरकर, रोहन घाडगे आदी़

Web Title: Success in karate by students of PSS English school