कोनापुरे प्रशालेचे यश
By Admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:24+5:302014-09-07T00:03:24+5:30
आहेरवाडी: आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविले आह़े

कोनापुरे प्रशालेचे यश
आ ेरवाडी: आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविले आह़ेआचेगावच्या र्शी शावरसिद्ध हायस्कूल येथे झालेल्या पावसाळी कुस्ती स्पर्धेत प्रशालेतील 16 वर्षे वयोगटात मंजुनाथ म्हेत्रे (76 किलो), सिद्धाराम स्वामी (42 किलो) व रेवणसिद्ध बिराजदार (85 किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला़ जुबेर नागणसुरे (54 किलो) द्वितीय आला़17 वर्षे वयोगटात रेवणसिद्ध बिराजदार (79 किलो) प्रथम आला़19 वर्षे वयोगटात हजरत पटेल (60 किलो) प्रथम, दयानंद माने (55 किलो) द्वितीय आला़ मुलींमध्ये रार्जशी फुंडीपल्ले (63 किलो), रोहिणी धायगोडे (59) यांनी प्रथम क्रमांक पटकावला़या खेळाडूंना क्रीडाशिक्षक जी़आऱ तुप्पद, क्रीडाशिक्षक व्ही़आऱ गावडे, बी़क़े पुजारी, जी़एस़ फुंडीपल्ले यांचे मार्गदर्शन लाभल़ेत्यांचे संस्थाध्यक्ष प्रभाकर कोनापुरे, उपाध्यक्ष धोंडप्पा दिंडोरे, भीमाशंकर कोनापुरे, चन्नप्पा बाके, प्राचार्य बी़एस़ अथणी यांनी कौतुक केल़ेफोटोओळी-तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघासोबत बी़एस़ अथणी, जी़आऱ तुप्पद, व्ही़आऱ गावडे, बी़क़े पुजारी, जी़एस़ फुंडीपल्ले आदी़