भारती विद्यापीठाचे यश

By Admin | Updated: September 4, 2015 22:44 IST2015-09-04T22:44:58+5:302015-09-04T22:44:58+5:30

सोलापूर: जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आह़े 14 वर्षांखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत संघाने उपविजेतेपद पटकावल़े 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने सोलापूर शहर व जिल्?ामध्ये उपविजेतेपद पटकावल़े त्यामुळे संघाने तिहेरी यश मिळविल़े 17 वर्षांखालील मुलींच्या संघाची पुणे विभागीय पातळीवर निवड झाली आह़े

The success of Bharti University | भारती विद्यापीठाचे यश

भारती विद्यापीठाचे यश

लापूर: जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आह़े 14 वर्षांखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत संघाने उपविजेतेपद पटकावल़े 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने सोलापूर शहर व जिल्?ामध्ये उपविजेतेपद पटकावल़े त्यामुळे संघाने तिहेरी यश मिळविल़े 17 वर्षांखालील मुलींच्या संघाची पुणे विभागीय पातळीवर निवड झाली आह़े
त्यांचे क्रीडाशिक्षक आऱव्ही़ सावंत, जी़व्ही़ झरेगावकर, कार्यवाह विश्वजित कदम, शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम, प्राचार्य क़ेएच़ पाटील, उपप्राचार्य एच़पी़ औंध, पर्यवेक्षक बी़बी़दळवी यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
शालेय खो-खो स्पर्धेत यश मिळविलेल्या भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंसोबत क़ेएच़पाटील, बी़बी़ दळवी, जी़व्ही़झरेगावकर आदी़

Web Title: The success of Bharti University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.