राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्य संघांची निवड
By Admin | Updated: October 1, 2014 00:02 IST2014-10-01T00:02:30+5:302014-10-01T00:02:30+5:30
नशिक : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याच्या दोन्ही संघांची निवड आज राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी घोषित केली.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्य संघांची निवड
न िक : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याच्या दोन्ही संघांची निवड आज राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी घोषित केली. राष्ट्रीय खो-खो स्पर्धा अजमेर (राजस्थान) येथे ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठीचे संघ याप्रमाणे : मुले- कर्णधार- तानाजी सावंत (सांगली), संतोष महाडिक, दुर्वेश साळुंके, सागर घाग, अनिकेत पोरे (मुंबई उपनगर), अशितोष शिंदे, प्रयाग कानगुटकर, संदेश वाघमारे (मुंबई), लक्ष्मण गवस (ठाणे), सुनील चिकणे (नशिक), सूरज लांडे (सांगली), तेजस मल्य (नगर), संकेत कदम (ठाणे), श्रीकांत गोणे (सोलापूर). प्रशिक्षक- उमेश आरवणे, सुनील शिंदे (नाशिक). मुली : कर्णधार- श्वेता गवळी (अहमदनगर), पूजा भोपी, कविता घाणेकर, शीतल भोर, प्रियंका भोपी (ठाणे), मयुरी मुल्याळ, निकिता मरकड (नगर), तन्वी कांबळे, ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), काजल भोर, प्रणाली बेनके (पुणे), ज्योती शिंदे, मोनिका लोंढे (सांगली), श्रुती सपकाळ, पौर्णिमा सपकाळ (ठाणे)़ प्रशिक्षक- पंकज चवडे (रत्नागिरी), मालिका आरवणे (नाशिक).